
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका. शिक्षणतज्ञ, समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी नायगांव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. मीनाबाई सुरेश पा. कल्याण, सुरेश पा.कल्याण, संजय चव्हाण, कार्यालयीन अधिक्षक संतराम जाधव. लिपिक रामेश्वर बापुले.श्रीधर कोलमवार. संभाजी भालेराव. गणेश चव्हाण, मुन्ना मंगरूळे, पाटोदे, साबळे, नाईक, क्षीरसागर, खंडगावकर, अदिनाथ,पाचांळ, अजय सुर्यवंशी, बाळु भालेराव, प्रविण भालेराव, बालाजी बोईनवाड ईत्यादी उपस्थित होते.

