
हिमायतनगर। सरसम बु. येथिल स्व. निलावतीबाई बाबुराव कदम यांच नांदेड येथिल दवाखाण्यात उपचारा दरम्यान सकाळी निधन झाल, मृत्यु समयी त्या ६५ वर्षाच्या होत्या.

मागिल काही दिवसा पासुन प्रकृती चांगली नसल्याने त्यांना दवाखाण्यात भर्ती करण्यात आले होते, अशात शरीर औषधोपचारास प्रतिसाद देत नसल्याने त्यांच निधन झाल.

पुर्वीचे कोपन दुकानदार कै. बाबुराव कदम यांच्या पत्नी तर अ़ॅटो मालक गजानन कदम यांच्या आई होत. त्यांचे पार्थिवावर दि. ४ बुधवारी त्यांचे गावी सरसम बु. ता. हिमायतनगर येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. मृत्यु पश्चात सहा मुली, मुलगा, जावई, सुन, नातवंडे असा मोठा परीवार आहे.

