
नांदेड| दिनांक 05/01/2023 रोजी जी. प. शाळा मार्तंळा या ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

रस्तासुरक्षा अभियान 05/01/2023 ते 10/02/2023 पर्यंत रस्तासुरक्षा चित्र प्रदर्शन राबवणार आहोत. हे प्रदर्शन शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, सेवाभावी संस्था, ग्रामपंचायत, गावागावत प्रदर्शन घेऊन येण्यास तयार आहोत तरी आपल्याला हे प्रदर्शन आपल्या गावात. शाळेत. कार्यालयात ठेवायचे असल्यास आमच्याशि पुढील नामाबरवर 9890752112 संपर्क करावा.

आमचा एकच उद्देश आहे कि, रोजचे होणारे अपघात हे कमी झाले पाहिजे. वहाण चालवताना हेल्मेट वापरलेच पाहिजे. चारचाकी वहाण चालवताना सीट बेल्टचा वापर केलाच पाहिजे. पदाचारी चालत असताना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालला पाहिजे. हा आमचा उद्देश आहे असे समाजभूषण कैलाश रामचंद्र गायकवाड यांनी कळविले आहे.

