Saturday, January 28, 2023
Home खास न्यूज नांदेड रेल्वे विभागातुन धावणाऱ्या ब्रह्मपुर, येशवंतपूर, तिरुपती आणि विजयवाडा विशेष गाड्यांना मुदत वाढ -NNL

नांदेड रेल्वे विभागातुन धावणाऱ्या ब्रह्मपुर, येशवंतपूर, तिरुपती आणि विजयवाडा विशेष गाड्यांना मुदत वाढ -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे चालवीत असलेल्या विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्यात येत आहे, ते पुढील प्रमाणे –

अनु क्र गाडी क्र. कुठून – कुठे दिनांक

(2023)

1 07605 तिरुपती – अकोला 20 जानेवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान दर शुक्रवारी
07606 अकोला – तिरुपती 22 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान दर रविवारी
2 07698 विजयवाडा – नगरसोल 20 जानेवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान दर शुक्रवारी
07699 नगरसोल – विजयवाडा 21 जानेवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान दर शनिवारी
3 07431 नांदेड- ब्रह्मपुर 21 जानेवारी ते 28 जानेवारी  दरम्यान दर शनिवारी
07432 ब्रह्मपुर – नांदेड 22 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान दर रविवारी
4 07093 नांदेड – येशवंतपूर 23 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान दर सोमवारी
07094 येशवंतपूर – नांदेड  24 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान दर मंगळवारी

 

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!