
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पवना येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम व आझादी का अमृत महोत्सवाचे औचीत्य साधुन – स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना वंदन करण्यात आले.


हिमायतनगर तालुक्यातील मौजे पावन येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत दि.12/01/2023 रोजी पवना नगरीचे माजी सरपंच बाबुराव मुरगुलवार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एम. डी. वाघमारे, डी.एस.पालेकर, आर. बी. आडे, आर. बी. मैकलवाड, एन. एन. परसुरे, बी.व्ही.ढगे, यांच्यासमवेत अंगनवाडी शिक्षीका सी. पी. पिसलवार मॅडम, एस. जी. अन्नमवाड मॅडम, पी.एल वानखेडे मॅडम, एस. एल. आक्रमवाड मॅडम, अनिता गौतम वाटोरे, वनिता चिट्टेपवाड, आणिता माधनवाड आदिची उपस्थिती होती.


स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रा विषयी विद्यार्थ्यांना मुरगुलवार यांच्या हस्ते पूजन करण्यात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता पी. एन. आकमवाड पवनेकर व गावकरी, विद्यार्थी उपस्थित होते.

