
नांदेड| ग्रामपंचायत कार्यालय टाकळगाव ता.लोहा येथे राजमाता जिजाऊ माॅं व स्वामी विवेकानंद यांची जयंती संरपच भिमराव लामदाडे व ग्रामविकास अधिकारी अमृत शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली.


ऊपसंरपच संभाजी चिंतोरे, ग्रामपंचायत सदस्य राम राव पांचाळ,दत्ता देवकांबळे, आनंदा पुरी,गजानन देशमुख, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरराव मोरे,माजी सरपंच श्रीहारी लामदाडे, डिंगाबर लामदाडे, व्हाईस चेअरमन प्रभाकर थेटे, पोलिस पाटील उत्तमराव थेटे माजी सरपंच काशिनाथराव लामदाडे,उध्दव खानसोळे,कडाजी लामदाडे,बळिराम मोरे,सर्व अंगणवाडी कार्यक्रती व मदतणीस यांच्या सह अनेक जणांची उपस्थिती होती.

