Thursday, February 2, 2023
Home नांदेड निवडणूक निरीक्षक म्हणून शेखर चन्ने यांची नियुक्ती -NNL

निवडणूक निरीक्षक म्हणून शेखर चन्ने यांची नियुक्ती -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 च्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक म्हणून शेखर चन्ने (भा.प्र.से.), महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने यांचे निवास व संपर्क कार्यालय शासकीय सुभेदारी विश्रामगृहातील ‘मांजरा’ हे असणार आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8956710497 तर दूरध्वनी क्रमांक 0240-299801 असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!