नांदेड| दक्षिण मध्य रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून नांदेड-तिरुपती -नांदेड दरम्यान दरम्यान विशेष गाडीची एक फेरी पूर्ण करण्याचे ठरविले आहे ते पुढील प्रमाणे –
अनु क्र. | गाडी संख्या
|
कुठून – कुठे | प्रस्थान | आगमन | जानेवारी -23 |
फेऱ्या |
3 | 07645 |
नांदेड-तिरुपती (सोमवार) |
22.45 | 19.30 | 16 जानेवारी | 01 |
4 | 07646 |
तिरुपती-नांदेड (मंगळवार) |
21.55 | 17.20 | 17 जानेवारी | 01 |
गाडी क्रमांक 07645 / 07646 नांदेड-तिरुपती-नांदेड विशेष गाडी (02 फेऱ्या) : या विशेष गाड्या पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, चित्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुटी, तादिपात्री, येरागुंताला, कडप्पा, रेनिगुंता मार्गाने धावतील आणि या सर्व या रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशेला थांबतील .