
दक्षिण मध्य रेल्वे ने सुरु असलेल्या पूर्णा-तिरुपती-पूर्णा मार्गे नांदेड या विशेष गाडीला मुदत वाढ दिली आहे, ती पुढील प्रमाणे —


क्र. | गाडी संख्या | कुठून -कुठे | प्रस्थान | आगमन | दिनांक |
1 | 07607 | पूर्णा – तिरुपती | 12.40 सोमवार | 07.30 मंगळवार | 23 आणि 30 जानेवारी, 2023
|
2 | 07608 | तिरुपती – पूर्णा | 20.15
मंगळवार |
15.00
बुधवार |
24 आणि 31 जानेवारी, 2023 |
हि विशेष गाडी नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, कामारेडी, मेद्चाल, सिकंदराबाद, काझीपेत, वरंगल, मह्बुबाबाद, दोर्णकाल, खम्मम, माधीरा, विजयवाडा, नेल्लोर, श्रीकालहस्ती, रेणीगुंठा, मार्गे धावेल आणि या सर्व रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशेला थांबेल.

