
नविन नांदेड| सिडको परिसरातील नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा पदाधिकारी यांच्या दर्पण दिनाच्ये औचित्य साधून नांदेड शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सतिश बसवदे यांनी सत्कार करून लेखणी भेट देऊन सन्मान केला.


दर्पण दिनानिचे औचित्य साधून युवक काँग्रेसचे नांदेड शहर उपाध्यक्ष सतीश बसवदे यांच्या कडून नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचा पदाधिकारी किरण देशमुख,शाम जाधव, रमेश ठाकूर, तिरूपती पाटील घोगरे,अनिल धमणे, तुकाराम सावंत, निळकंठ वरळे यांच्या सत्कार करून लेखणी भेट देऊन सन्मान केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा पुरस्कार प्राप्त जे.ई.गुपीले, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख साहेबराव मामीलवाड, निवृत्ती जिंकलवाड, कृष्णा पांचाळ, रविंद्र करहाळे,अमोल येरगेवार, भास्कर पोधाडे, दासराव पवळे, चंद्रकांत हंबर्डे,आंंनद महाजन यांच्या सह अनेक जण ऊपसिथीत होते.

