
नांदेड| नोव्हेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या सी.ए. परीक्षेत कु. आकांक्षा गट्टाणी यांनी यश संपादन केले आहे. तिने या यशाचे श्रेय सर्व आई, वडील, गुरूजणांना दिले आहे.


भविष्यात अकांऊंटींगची आणखी चांगली सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मानस तिने यावेळी व्यक्त केला. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे. हनुमानपेठ येथील पेनकार्ड व अकाऊंटींगची सुविधा देणारे व्यावसायिक सुनील गट्टाणी यांची ती मुलगी आहे व नांदेड ब्रँचचे माजी अध्यक्ष सी.ए.प्रकाश गट्टाणी यांची ती पुतणी आहे.

