Tuesday, February 7, 2023
Home हिंगोली लोकसभा प्रवास योजना टप्पा दुसरा -15 हिंगोली लोकसभा -NNL

लोकसभा प्रवास योजना टप्पा दुसरा -15 हिंगोली लोकसभा -NNL

by nandednewslive
0 comment

हिंगोली| दि 16 जानेवारी वसमत विधानसभा लोकसभा प्रवास योजना दुसऱ्या टप्प्यातील माननीय केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव यांच्या दिनांक 21 जानेवारी रोजी हिंगोली येथील दौऱ्यानिमित्त वसमत विधानसभेतील लोकसभा प्रवास समितीच्या सदस्यांची आढावा बैठक मराठवाडा संघटन मंत्री मा संजयजी कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसमत येथील भाजपा कार्यालयात संपन्न झाली.

यावेळी वसमत ,लोकसभेचे प्रवास योजनेचे संयोजक तथा जिल्हाध्यक्ष मा आ रामरावजी वडकुते, ज्येष्ठ नेते तथा मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीकांत नाना देशपांडे, विधानसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर,खा शिवाजीराव माने, मा जिल्हाध्यक्ष ऍड शिवाजीराव जाधव, मा आमदार गजाननरावजी घुगे, कळमनुरी वि प्रभारी तथा मा नगराध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष उज्वलाताई तांबाळे, राजश्रीताई कदम, संघटन सरचिटणीस फुलाजी शिंदे, सरचिटणीस मिलिंद यंबल, तालुका अध्यक्ष खोब्राजी नरवाडे, शहर अध्यक्ष शिवाजी अडलिंगे यांचबरोबर मोर्चा आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!