
नवीन नांदेड| जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जूना कौठा येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली असुन अध्यक्षपदी प्रल्हाद दत्तराम काळे,तर उपाध्यक्ष बालाजी विक्रम गोरे यांच्यासह पदाधिकारी निवड १७ जानेवारी रोजी करण्यात आली.


शालेय व्यवस्थापन समितीची सदस्यपदी म्हणुन. सौ. शांताबाई संभाजी गोरे,( म.न.पा. सदस्य )श्री राजु गोंविद काळे पाटील,( म.न.पा. सदस्य) .श्री निंळकंठ विठलराव काळे पाटील.(शिक्षण तज्ञ), गोंविदराव विश्वनाथ गोरे क्रष्णा बनाजी बारसे,चांदू रामचंद्र काकडे , सौ मनिषा पंडित काळे सौ. कौसल्याबाई बालाजी गोरे, सौ.ऊर्मिलाबाई बालाप्रसाद पांचाळ ,सौ.मुक्ताबाई ज्ञानेश्वर काकडे,सौ. अनिताबाई महेश झोळगे , सौ सुजाता पंडित भोकरे शाळेचे मु.अ. सौ. नव्हारे सचिव. शिक्षक प्रतिनिधी पत्रे आदीची निवड करण्यात आली. यावेळी शिक्षक शिक्षिका, गावातील सर्व शिक्षणप्रेमी नागरीक उपस्थित होते. आभार प्रदर्शन सौ पवळे यांनी केले.

