
भोकर। आज दिनांक 18/01/2023 रोजी शिवप्रेमीची बालाजी मंदिर येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सवाच्या निमित्त सभा घेण्यात आली व कार्यकारणीचीसर्वानुमते निवड करून ती जाहीर करण्यात आली.


सार्वजनिक शिवजयंती महोत्सव 2023 चे अध्यक्ष म्हणून कपिल पाटील किन्हाळकर तर उपाध्यक्ष म्हणून शंकर पाटील बोरगावकर, संदीप पाटील गौड, आनंद ढोले,गोविंद पाटील ढगे चिद्धगिरीकर, विठ्ठल पाटील धोंडगे, मारोतराव अंगारवार तर सचिव पदी आनंद पाटील सिंधीकर सह सचिव आनंद पाटील हासापूरकर, सल्लागार इंजि.विश्वंभर पवार, विशाल पाटील माने चिंचाळकर, उमेश पाटील कापसे, गजू पाटील पोमनाळकर, दिगंबरराव देशमुख,गजू पाटील कलूरकर, गंगाधर पडवळे आदींची वर्णी लागली. कोषाध्यक्ष म्हणून कृष्णा पाटील कोंडलवार, वेणू पाटील कोंडलवार सह कोषाध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली.


सदस्य पुढील प्रमाणे प्रशांत देशमुख, सुनील नरवाडे,आनंद पाटील भोसले, दशरथ पाटील कदम, जितेंद्र सावंत, माधव पाटील बोरगावकर , योगेश पाटील रेनापुरकर, दीपक वर्षवार,अनिल पाटील सोमठाणकर , शरद पवार , शिवाजी देशमुख, निलेश गाडेगावकर, राजू पाटील कवडे, पवन पाटील पवार,रवी वर्षेवार, साई मस्के, आकाश गेन्टेवार . सचिन पाटील कल्याणकर,चक्रधर बोरगाव, राजू पाटील कवडे, पवन पाटील पवार, आकाश गेन्टेवार . सचिन पाटील कल्याणकर, चक्रधर बोरगाव, इतर अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.


सर्वाणूमते वरील पदाधिकारी, कार्यकारी मंडळाची निवड करून या वर्षीचा शिवजन्मोत्सव भूतो न भविष्यती असा करायचा ठरला असून कमिटी सर्वतोपारी कामाला लागली असे सांगण्यात आले.
