
नांदेड| दि. १ फेब्रु. रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते प.पू.श्री. श्री. रविशंकरजी यांच्या नांदेड आगमना निमित्त सार्वजनिक तीळगूळ स्नेहबंध समारोह आज रविवार, दि. २२ जानेवारी रोजी दु. ४ ते रात्री ९ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती शेड, दांडिया ग्राऊंडसमोर नवा मोंढा नांदेड येथे आयोजित केले असून सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक तथा संयोजक सौ. पंकजा सुमंत देशपांडे यांनी केले आहे. इचछुकांनी आपापल्या परिसरातील स्वयंसेवकांशी संपर्क साधावा असेही सूतोवाच त्यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.


1 शैलपुत्री गट (वर्कशॉप, अशोक नगर, भाग्य नगर, आनंद नगर) या परिसरातील महिलांनी मीनाताई हुरणे, छाया रणवीर, पूजा गंगाखेडकर, स्नेहल वसमते, सुलभा मोहरील, मंगल पांढरे, अरुणा भुरे, सुमित्रा वडजकर, रोहिणी गोविंदवार, सुमन चाफले, अर्चना होगे, सई बोरगावकर यांच्याशी अथवा अधिक माहितीसाठी संपर्क – स्नेहल वसमते 8830969621, छाया रणवीर 8484852172 यांच्याशी करावा.


2 महागौरी गट (तरोडा नाका , मालेगाव रोड, सरपंच नगर, भावसार चौक, जैन मंदिर, वेदांत नगर) या एरियात राहणाऱ्या महिलांनी वर्षा हिवरेकर, ज्योती नरवाडे, अर्चना कासराळीकर, पल्लवी जोशी, संध्या संगेवार, मीरा नरवाडे, पूनम काळे, दीपाली पेंडकर, पल्लवी खानापूरे, यांचेशी तथा अधिक माहितीसाठी संपर्क – संध्या संगेवार 9921851514, अर्चना कासराळीकर 8999637090 साधावा.


3 महालक्ष्मी गट (गणेश नगर, पावडे वाडी नाका , काबरा नगर. फरांदे नगर, यश नगरी, अंबिका नगर) या एरियात राहणाऱ्या महिलांनी पंकजा देशपांडे, श्यामा कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी, शैलजा झेंडे, मीनाक्षी पाटील, कमल सूर्यवंशी, पल्लवी निळेकर, अनुसया वाघ, रुपाली माने, ज्योती धर्मापुरीकर, स्वाती देशपांडे, योगिता वारेवार, शोभा मेनन, सायली मेनन, संगिता टेंभुरणे, निलावती हरबळकर, प्रतिमा मुदगलकर, अपर्णा जोशी, भारती मढवई यांचेशी तथा अधिक माहितीसाठी संपर्क – मीनाक्षी पाटील 9175450395, श्यामा कुलकर्णी 7721833036 यांचेशी साधावा.

4 चंद्रघंटा गट (दीपनगर, छत्रपती चौक, तिरुमला नगर, गुरुजी चौक, डी मार्ट रोड) या एरियात राहणाऱ्या महिलांनी रागिणी महामुनी, शोभा बच्चेवार, सगुणा कोलपेवाड, रतिशा कोंडावार, मंजुषा कापुसकरी, अर्चना जिरवणकर, अस्मिता संबुटवाड, सुशिला आलमवाड, ज्योती देशमुख, अंजली विजापुरे यांचेशी तथा अधिक माहितीसाठी संपर्क – रागिणी महामुनी 8208798588, शोभा बच्चेवार 8788197604 यांचेशी संपर्क साधावा.

5 कुलस्वामिनी (श्रीनगर, शिवाजीनगर, वजिराबाद, चिखलवाडी) या एरियात राहणाऱ्या महिलांनी वैशाली गुंजकर, अर्चना व्यवहारे, स्वाती येवतीकर, संगीता बंग, माया अत्रे, सविता हल्लाळे, दीपाली रायेवार यांचेशी तथा अधिक माहितीसाठी संपर्क – स्वाती येवतीकर 9420107812 यांचेशी साधावे.
6 सरस्वती गट (आयटीआय, नवा मोंढा, मगनपुरा, साठे चौक, हिंगोली गेट, चैतन्यनगर, नमस्कार चौक, सांगवी, मुदखेड) या एरियात राहणाऱ्या महिलांनी पूजा पोकर्णा, जिग्ना पटेल, रोहिणी गोविंदवार, वत्सला मोरे, सुरेखा भवरे, लता पवार तथा अधिक माहितीसाठी संपर्क – वत्सला मोरे 9850856210 यांचेशी साधावा.

7 वैष्णवी गट (जुना मोंढा, न्याय नगर, कौठा, सिडको, भोकर) या एरियात राहणाऱ्या महिलांनी नंदिनी दोमकोंडवार, अहिल्या मोरे, उर्मिला कुलकर्णी, सुनीता रेनगुंटवार, विजया घिसेवाड यांचेशी तथा अधिक माहितीसाठी संपर्क पंकजा देशपांडे 8788423489 यांचेशी साधावा.