Tuesday, February 7, 2023
Home कंधार भिमाशंकर मामा कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त कौठा येथे सुवर्ण प्राशन शिबीर संपन्न -NNL

भिमाशंकर मामा कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त कौठा येथे सुवर्ण प्राशन शिबीर संपन्न -NNL

by nandednewslive
0 comment

कंधार/कौठा| तालुक्यातील मौजे कौठा भिमाशंकर येथील मामा कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त कौठा येथे सुवर्ण प्राशन शिबीर संपन्न झाले. या शिबीरातून हजारो बालकांना सुवर्ण प्राशन देऊन संस्कार शिबीर यशस्वी पणे राबवले.

कौठा ता. कंधार येथे शून्यातून विश्व निर्माण करणारे आझाद ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सम्राट मा.श्री भिमाशंकर मामा कापसे म्हणजे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रसेवेच्या मोहिमेवर निघालेलं व्यक्तीमत्व. लोकहित सर्वोतपरी हे ब्रिद वाक्य घेऊन सामाजीक चळवळ अल्पावधीत संपूर्ण महाष्ट्रभर पसरविण्याचे धैय उराशी बाळगून निघालेली व्यक्ती अल्पावधीत आपल साम्राज्य उभ केल. सामाजिक प्रश्नावर आवाज उठवून सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असण हि काळाची गरज यशास्वीपणे पार पाडतील. यात युवकांच्या व समाजाच्या मनात शंका नाही.

ज्या व्यक्तीच्या कृतीतून इतरांना मोठी स्वप्ने पाहण्यास, खूप काही शिकण्यास व प्रयत्न करण्यास प्रेरणा मिळत असेल तरच तो एक खरा जनसेवक. अशा जनसेवकाच्या वाढदिवसानिमित्त कौठा येथील धन्वंतरी क्लिनीकच्या संचालिका डॉ. स्वप्नजा चांडोळकर मॅडम यांनी मॉडर्न इग्लीश स्कूल जनता हायस्कूल व जिल्हा परीषद मूलींचे व मूलांचे हायस्कूल येथे सुवर्ण प्राशन संस्कार शिबीर यशस्वी पणे राबवले.

शिबीरातून हजारो बालकांच्या आर्शीवाद रुपी शुभेच्छा त्याना दिल्या. त्यावेळी आझाद ग्रुपचे अध्यक्ष श्री ‌प्रभाकर पांडे यांनी आयोजीत केलेल्या शिबीरास जिल्हाध्यक्ष श्री .बसवंत पाटील देगलूरचे अध्यक्ष श्री. बसवंत बारलावार लोद्याचे अध्यक्ष श्री.रुद्रा पाटील व लोहा शहरचे अध्यक्ष श्री. मुंडे सह जनता हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.मुंडे सर, पर्यवेक्षक श्री.सोनटक्के सर मॉडर्न इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. धुमाळे मॅडम जि.प.च्या मुख्याध्यापिका सौ.शिंपाळे मॅडम मुख्याध्यापक श्री.पवळे सर सह सर्व शिक्षक ,शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!