
नांदेड| नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी आणि परिषदेच्या स्थानिक पदाधिकारयांनी केलेल्या शिफारशीनुसार मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.. ती पुढील प्रमाणे..


जिल्हा कार्यकारिणी – अध्यक्ष – गोवर्धन बियाणी, कार्याध्यक्ष – संतोष पांडागळे, परिषद प्रतिनिधी – सुभाष लोणे (अर्धापूर), सचिव – राम तरटे, कोषाध्यक्ष- कृष्णा उमरीकर, सहकोषाध्यक्ष – गणेश लोखंडे (कंधार), उपाध्यक्ष – सतीश मोहिते, सुनील पारडे, लक्ष्मण भवरे, फुलाजी गरड, (किनवट), एल. ए. हिरे,(भोकर), सुनील व्यवहारे, (हदगांव), सुभाष पेरकेवार, (नायगांव), सहसचिव :- मनोहर कदम, साजिद माजिद खान, (माहूर), रामचंद्र भंडरवार, (देगलूर), शंकर पवार, (बिलोली), रत्नाकर महाबळे, (लोहा)


जिल्हा संघटक :- पंडित वाघमारे (नायगांव ), प्रकाश जैन(हिमायतनगर), संदीप कामशेट्टे (मुखेड), जी.पी.मिसाळे (धर्माबाद), प्रताप देशमुख (मुदखेड), जिल्हा समन्वयक :- अभय कुळजाईकर, अविनाश पाटील, प्रसिद्धि प्रमुख :- माधव गोधणे, राजेंद्र कांबळे (बिलोली), कार्यकारिणी सदस्य :- करणसिंह बैस, सुभाष वाघमारे, नरसिंग अन्नमवार, पांडूरंग सोनकांबळे, संभाजी सोनकांबळे,बी. व्ही.चव्हाण, गंगाप्रसाद यन्नावार,मो.अफजल,


महानगर कार्यकारिणी अध्यक्ष – शिवराज बिच्चेवार, कार्याध्यक्ष – अनिल कसबे, सचिव – बजरंग शुक्ला, कोषाध्यक्ष – गजानन कानडे, सहकोषाध्यक्ष – अविनाश पाईकराव, उपाध्यक्ष – अमृत देशमुख, प्रल्हाद लोहेकर, सहसचिव – सुरेश काशीदे, मिर्जा आझम बेग, महानगर संघटक – प्रल्हाद कांबळे, महानगर समन्वयक – प्रशांत गवळे, प्रसिद्धी प्रमुख – रविंद्रसिंघ मोदी, डॉ. दिलीप शिंदे, कार्यकारिणी सदस्य :- भारत होकर्णे, किशोर वागदरीकर, महेंद्र देशमुख, सदाशिव गच्चे, मुनवर खान
