
नांदेड। ग्रामपंचायत कार्यालय टाकळगाव ता. लोहा येथे भारतीय क्रांतिकारक आझाद हिंदसेना चे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुर्हदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती संरपच भिमराव लामदाडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली.


ऊपसंरपच संभाजी चिंतोरे, ग्रामपंचायत सदस्य रामराव पांचाळ,दत्ता देवकांबळे, आनंदा पुरी,गजानन देशमुख, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरराव मोरे, माजी सरपंच काशिनाथराव लामदाडे,संभाजीराव मोरे, गोविंदराव मोरे,बाजीराव लामदाडे,अंगद थेटे , भिमराव चिंतोरे,अशोक मोरे, चांदु देवकांबळे,अंगणवाडी ,मदतणीस, यांच्या सह अनेक जणांची उपस्थिती होती.

