
हिमायतनगर। तालूक्यातील सिरंजनी येथील रहिवाशी रूक्माबाई मलू वाघमारे यांचे वयाच्या ९६ वर्षी दि. २३ सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.


त्यांच्या पार्थिवावर दि. २४ मंगळवार सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तिन मुली, मुल चार, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार धम्मपाल मुनेश्वर, प्रा. बाळासाहेब मुनेश्वर यांच्या त्या आजी सासू होत.

