
नायगांव, रामप्रसाद चन्नावार| समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कण्डेय जयंतीनिमित श्री मार्कण्डेय मंदीर येथे आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला व नायगांव नगरपंचायत येथे जयंती साजरी करण्यात आली.


त्यावेळी उपनगराध्य विजय पा चव्हाण, गटनेते सुधाकर पा शिंदे , नारायण पा जाधव ,नगरसेवक विठ्ठल बेळगे, संजय पा चव्हाण, पांडुरंग पा चव्हाण, शिवाजी पा कल्याण, संतराम जाधव साहेब, रामदास वंगरवार, व्यंकटराव चनावार, माधवराव नर्तावार, शंकरराव गोंटलावार, गोविंदराव दुसेवार, माधवराव बिरेवार,राजेश बोटलावार, गोपीनाथ आंबटवार, पत्रकार रामप्रसाद चन्नावार,दता आबंटवार, मारोती गोटंलावार ,प्रलाद जलदेवार, मनोहर माडेवार ,गंगाधर गोस्केवार,कैलास रामदीनवार निलेश बिरेवार नागेश पुट्टा साईनाथ आलेवार दिगांबर यलगंधरवार,


गजानन अडबलवार चंद्रकांत लखपत्रेवार प्रकाश लखपत्रेवार यादव कोकुलवार माधव मामीडवार, बाळू चलमेवार, मोहण माचनुरे,अजय वंगरवार ईत्यादी उपस्थित होते.मार्कण्डेयश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बेळगे नगर नायगाव येथे मार्कण्डेय जन्मोत्सव साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण चन्नावार सचिव साईनाथ चन्नावार कोषाध्यक्ष गजानन आडबलवार व गोपीनाथराव सालेवार डॉ किशोर सालेवार अनुसया सालेवार संगीता चन्नावार गंगाधर मामीडवार साईप्रसाद चन्नावार व पद्मशाली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

