
अर्धापूर| हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध कार्यक्रमांनी तालुक्यात साजरी करण्यात आली.


सोमवारी वसमत फाटा येथे हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.तालुकाप्रमुख संतोष कल्याणकर, शहर प्रमुख काजी सलामदिन यांच्या पुढाकारातून जयंती साजरी करण्यात आली, यावेळी जिल्हाप्रमुख बबनराव बारसे,युवा सेना उपजिल्हाप्रमुख चेतन देशमुख,सचिन इंगोले, शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेश पाटील शिरसागर, अशोक डांगे, युवा सेना तालुकाप्रमुख गजानन कदम, सोशल मीडिया तालुकाप्रमुख रफिक शेख,


उपशहर प्रमुख शिवप्रसाद दाळपुसे,युवा नेते अमोल बारसे, बालाजीराव गोदरे, सुनील बोबडे, नागोराव ढगे, पप्पू राजे गोरे, युवा सेनेचे भगवान पवार, ओम प्रकाश नागलमे, नासिर काझी, नायम बागवान, मारुती मोगरकर, दशरथ लोणारे, दिलीप भांडे, सुरेश बारसे, बाळंत बासरे, संदीप लंगडे,सय्यद अली,अब्दुल नदीम, बाबा खान, बबनराव बोराटे, इमरान खान, वाघमारे,सह अनेक कार्यकर्ते उस्थित होते

