
नवीन नांदेड| भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्ताने २६ जानेवारी निमित्त मुख्य संयोजक सुदीन पाटील बागल यांच्या वतीने आयोजित केलेल्या काकांडी नगरीमध्ये रक्तदान शिबिरात एकूण २९१ रक्तदात्यांनी व मित्र परिवाराने व महिलांना रक्तदान करून सहभाग नोंदविला,या शिबीरास नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, मनपाचे माजी ऊपमाहपौर विनय पाटील गिरडे यांच्या सह मान्यवराची उपस्थिती होती.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यास प्रल्हाद पाटील बागल ,प्रकाश पाटील ,बागल मोतीराम कोंके , दत्ताराम पाटील बागल,नाना पाटील बागल,काशिनाथ बिंगेवाड, काळेश्वर बागल ,कैलास बागल ,काशिनाथ बागल, रवी थोरात ,अमोल गोडबोले ,शिवाजी बागल, प्रदीप कोल्हे ,देवानंद हनवते, रजनीकांत हनवते ,अमोल मगरे ,राष्ट्रपाल कोल्हे ,दीपक पवार ,रावण वरताळे ,गुणाजी भवर, पांडुरंग कानोले ,महादेव कानोले, बालाजी कानोले ,गंगाधर कोंके, व्यंकटी पवार, हनुमंत पवार, अशोक कोल्हे ,राजू कोल्हे ,सचिन बागल , चक्रधर हंबर्डे,संतोष बागल, रवी देशमुख ,संतोष इंगळे, सतीश अल्लडवाड, शिवानंद बागल, नागनाथ बागल, अंकुश गायकवाड व गावकरी यांनी परिश्रम घेतले.

तर या रक्तदान शिबीराला जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,मनोहर पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी राठोड ,बालाजी पाटील पुणेगावकर,पप्पू पाटील कोंडेकर ,प्रवीण पोकर्णा ,अब्दुल गफार, विकी राऊतखेडकर, संदीप सोनकांबळे ,मदन देशमुख, माधव डोम्पले, गंगाधर नरवाडे, इंद्रजीत पांचाळ सरपंच बळीरामपूर ,नागेश वाघमारे ,किशन गव्हाणे ,श्याम पाटील वडजे, राजू लांडगे, गजानन कहाळेकर, चंदू भुरे ,शिवराज पाटील जोमेगावकर, जगदीश ठाकुर, सुनील भाऊ वडगावकर यांच्या सह ग्रामस्थ व मित्र मंडळ यांनी सहकार्य केले.

