
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। व्यापारी आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष पदी धम्मदिप भद्रे कांडाळकर यांची निवड तसेच नायगाव ता अध्यक्ष पदी बबलु नरसीकर नरसी शहर अध्यक्ष कपिल भेदे यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार नवी दिल्ली मा नामदार रामदासजी आठवले साहेब यांचें सक्रिय. मा पोपटशेठ घनवट अध्यक्ष व्यापारी आघाडी महाराष्ट्र व वैजनाथ मुगावकर महाराष्ट्र उपाध्यक्ष.. व सचिन वाघमारे सर, महाराष्ट्र प्रदेश सचिव यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी आघाडीच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी धम्मदिप भद्रे कांडाळकर यांची निवड करण्यात आली.

तसेच व्यापारी आघाडी नायगाव ता. अध्यक्ष पदी बबलु नरसीकर याचीही निवड करण्यात आली.तसचे नरसी शहराध्यक्षपदी कपिल भेदे नरसीकर याचीही निवड करण्यात आली.. खुप मोठं पद देऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीने विश्वास दाखवल्यामुळे नक्कीच पक्षांची नव्याने मि काम करणार अशी आपल्याला ग्वाही देतो असे ते म्हणाले.

