
नांदेड। येथील भाटीया कॉम्पलेक्स बसस्टँड परीसरातील गरुडकर ज्वेलर्स च्या वतीने असली हिऱ्यांच्या व सोन्याच्या दागीन्याचे भव्य प्रदर्शन व विक्री चे आयोजन २५ ते २७ जानेवारी २०२३ दरम्यान करण्यात आले असून नांदेड करांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक श्री उमेश गरुडकर यांनी केले आहे.

नांदेडकर ग्राहकांना आपले वाटणारे सोन्या-चांदीचे दालन म्हणून गरूडकर ज्वेलर्सने अल्पकालावधीत नावलौकिक मिळविला असून गरुडकर ज्वेलर्स ला मुखेडातील ७० वर्षांची यशस्वी पंरपंरा लाभली असून गरुडकर ज्वेलर्स हे मुखेड या बाजारपेठेच्या गावातील नामाकिंत सराफा व्यापारी म्हणून सुपचित असे नाव आहे.

मागील ७० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सोन्या-चांदीचा व्यापार ते अंत्यत सचोटीने व पारदर्शकपणे करतात.. त्याच वाटचालीत त्यांनी नांदेडातील बसस्थानक उडाणपुला शेजारी मागील ५ वर्षापूर्वी गरुडकर ज्वेलर्स या नावाने शाखा सुरू केली आहे..आणि या शाखेसही अल्पापधीतच नांदेडकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत आपलेसं केल्याची भावना ही शाखा चालविणारे श्री उमेश गरूडकर व्यक्त करतात..

हिऱ्यांच्या व सोन्याच्या दागीन्याचे भव्य प्रदर्शन व विक्री सोबतच ग्राहकांसाठी फक्त 5,000 रु पासून हिऱ्यांचे दागिने उपलब्ध असून त्यासोबतच सर्वाधिक उपलब्ध रिअल डायमंड ज्वेलरी सुद्धा उपलब्ध आहे. तसेच दागिन्यांमध्ये वापरलेले हिरे हे उत्तम दर्जाचे हिरे आहेत व १८ कॅरेट गोल्ड बीआयएस प्रमाणित हॉलमार्क ज्वेलरी आहे.

त्याबरोबरच MRP वर 90% बाय बॅक ही योजनाही लागू करण्यात आली असून ग्राहकांना खरेदीसाठी ही एक उत्तम संधी असल्याची माहीती श्री उमेश गरुडकर यांनी दिली.. तसेच किसान उत्पादन 100% प्रमाणित दागिने आहे याशिवाय हिरे बदलण्याची मोफत आयुष्यभराची दुरुस्ती आणि पॉलिशिंगची हमी या योजना लागू करण्यात आल्या आहेत ..

….प्रदर्शनास भेट देण्याकरीता संपर्क – गरूडकर ज्वेलर्स , भाटीया कॉम्पलेक्स, कलामंदीर समोर, नांदेड, ९४२२१३७०७३, ८८८८७२९९७२ .

