नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगांव तालुक्यातील मेळगाव येथे ग्रामपंचायत व, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन नागोराव धसाडे (सरपंच मेळगाव) यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी,विध्यथिनी, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमानिमीताने शाळेत खेळांचे बक्षिस विद्यार्थ्यांना देण्यात आले, गावांतील सन्मानीय नागरिक अनेक ,बेटी बचाओ बेटी पढाओ ,अशी प्रतिज्ञा सामुहिक घेण्यात आली व, अनेकांनी मार्गदर्शन केले या.कार्यकमाला मुख्याध्यापक श्री.वंसत बोनागिरे, वर्ग शिक्षक अरुण मुंगावे , व,अंगणवाडी सेविका दैवशिला भरांडे,मदनिस कविता सुर्यवंसी, शालेय समितीचे अध्यक्ष दत्ता गंगाधर शिंदे,व उपसरपंच प्रतिनिधी मारोतराव पा.शिंदे,ग्रा.स.माधवराव शिंदे, गंगाधर कंदरवाड,
सदस्य प.अशोक महिपाळे,(पोलिस पा.)हानंमतराव पा.शिंदे, आनंदराव पा.शिंदे, बळवंतराव पा.शिदे, दिंगाबर शिंदे , शामसुंदर शिदे, किशनराव शिंदे, (पत्रकार साहेबराव धसाडे) ग्रा.प.शेवक संजय कंदरवाड, माधव ब.शिंदे, गौतम महिपाळे, गणेश शिंदे, भगवान नरवाडे,कैलास महिपाळे, माणिक शिंदे, हानंमत धसाडे,हाशेन्ना सिरपुरे,संचिद्र धसाडे, साहेबराव मोहन धसाडे,(सांगवी सज्याचे पोस्ट म्यानश्री.नागेश कोल्हे)व गावांतील नागरिक उपस्थित होते.