
नविन नांदेड| अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा व गाथा पारायण सोहळा श्री लक्ष्मण शक्ती मुक्तोत्सव सोहळ्याचे आयोजन असर्जन येथे कथाकर बाल योगीनीनागकण्या साध्वी महंत मुक्ताईनाथ माऊली यांच्या समुधर वाणीतुन २४ ते ३१ जानेवारी संपन्न होत आहे.

असर्जन ता. जि. नांदेड येथे श्री विठ्ठल रुखमीनी मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन सोहळा गुरुवर्य कै. आनंदगीर महाराज, कै.आनंद भारती महाराज असर्जनकर, श्री ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या कृपा आशिर्वादाने संपन्न होत आहे. २४ जानेवारी २३ रोज मंगळवार सकाळी ०७:०० वाजता माथा पारायण व दुपारी १२:०० वाजता भागवत कथेला सुरुवात श्री माथा पारायण व्यासपीठ नेतृत्व श्री.ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर व श्री ह.भ.प रावसाहेब वैद्य असर्जनकर, श्री. ह.भ.प. बाबाराव पाटील वैद्य काकडा नेतृत्व श्री.ह.भ.प. उद्धव महाराज तॉडचिरे, श्री.ह.भ.प. दादाराव महाराज जाधव, श्री.ह.भ.प. सुनिल महाराज भारती, श्री. ह. भ. प. गणेश महाराज भारती, दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ११ गवा पारायण, दुपारी १२ ते ४ भागवत कथा व दुपारी ४ ते ६ भावार्थ रामायण,

सायं. ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरि किर्तन. साध्वी महंत मुक्ताईनाथ माऊली दि. २४ रोज मंगळवार किर्तनकार ह.भ.प. श्री भाऊसाहेब महाराज पावडेवाडी करदि. २५जानेवारी बुधवार किर्तनकार कै. भ. प. श्री परमेश्वर महाराज कंधारकर दि. २६रोजी रोज गुरुवार बालकिर्तनकार ह. भ. प. श्री चैतन्य महाराज राजनदि.२७ जानेवारी रोज शुक्रवार किर्तनकार ह. भ. प. कणीया स्वरादीदी राजपुत श्रीमद्रभागवत कथाकार.२८जानेवारी शनिवार किर्तनकार ह. भ. प. श्री गंगाधर महाराज बोराळीकर तर दि. २९ जानेवारी रोज रविवार किर्तनकार 6 वाजता ह.भ. प. श्रीराम महाराज पांगरीकर ३० जानेवारी सोमवार श्री लक्ष्मण शक्ती वाचन कार्यक्रम माघ शु १० दि. ३१जानेवारी रोज मंगळवार वेळ २ वा. ते ११ वा काल्याचे कीर्तन किर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज इसादकर माघ शु. १० दि. ३१ जानेवारी मंगळवारी सकाळी ७-०५ वा. श्री लक्ष्मण शक्ती महाआरती होईल नंतर ह. भ. प. निवृत्ती महाराज इसादकर यांचे काल्याचेकिर्तन व नंतर महाप्रसाद भोजन भंडारा होईल.

या शुभप्रसंगी महंत रामभारती महाराज मोहनपुरा, संत समगीर महाराज, संत दत्तागीर महाराज असर्जनकर, संत माऊली महाराज कोटीतीर्थ, व इतर मान्य मंडळी उपस्थित राहणार आहेत. रामायणाचे वक्ते ,ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर, ह.भ.प. कामाजी भोसले गुरुजी सुगांवकर, ह.भ.प. तुकाराम महाराज पवार ह.भ.प. कोंडीबा महाराज मोरे टेळकीकर, ह.भ.प. मंगनाळे महाराज वसरणीकर, ह.भ.प. भगवान महाराज असर्जनकर, ह.भ.प. शामराव महाराज थुगांवकर, ह.भ.प. तातेराव महाराज धुमाळ, मृदंगाचार्य ह.भ.प.गजानन महाराज भारसावडे, गायक वृंद :- श्री ह.भ.प. संभरजह महाराज बेटसांगवीकर, श्री ह. भ. प. संभाजी महाराज दगडगावकर, श्री माऊली महाराज वसेकर, किशन महाराज पावडे, भजनी मंडळ घुमाळवाडी, माकड, असर्जन (कॅम्प), सुगाव, कोटीतीर्थ, युगांव, मरळक विष्णुपूरी, रहाटी, पावडेवाडी, कौठा येथील भजनी मंडळ यांच्या सहभाग असुन भविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून साधुसंत महंत यांचे शुभाशिर्वाद घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, व्यवस्थापक नवयुवक मंडळ, असर्जन, ता. जि.नांदेड

