
श्रीक्षेत्र माहूर। जिप शिक्षक दिगंबर जगताप याची कन्या कु,अनुजाने पराक्रम दिवस व आजादी का अमृत महोत्सव यांच्या निमित्ताने भारतीय रक्षा मंत्रालय व my gov यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली सुभाष चंद्र बोस Drawing portrait competition मध्ये भाग घेतला होता.

यात देशातील सर्वोत्तम 25 चित्रांची निवड करण्यात आली. त्यामध्ये माहूरची अनुजा दिगंबर जगताप हिची निवड झाली. व दि.२५,०१,२०२३ पीएम नरेंद्र मोदी होम फंक्शन दिल्ली येथे प्रमाणपत्र व पाच हजार रु,बक्षीस देण्यात आले, व २६ रोजी पालकासह कर्तव्यपथ दिल्ली येथील ध्वजारोहण व परेड पाहण्याचा योग मिळाला. …..राज ठाकूर

