
नांदेड| प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड विभागातून पूर्णा ते तिरुपती दरम्यान नांदेड मार्गे विशेष गाड्या सुरु केल्या आहेत, प्रवाशांची मागणी लक्षात घेवून या विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, तो पुढील प्रमाणे —

अनु क्र. |
गाडी संख्या |
कुठून-कुठे |
प्रस्थान |
आगमन |
फेब्रुवारी-2023 |
फेऱ्या |
1 |
07607 |
पूर्णा ते तिरुपती |
12.40 (सोमवार) |
07.30 (मंगळवार) |
06, 13, 20, 27 |
04 |
2 |
07608 |
तिरुपती ते पूर्णा |
20.15 (मंगळवार) |
15.00 (बुधवार) |
07, 14, 21. 28 |
04 |
गाडी क्रमांक 07607 पूर्णा ते तिरुपती विशेष गाडी : ही विशेष गाडी दिनांक 06, 13, 20, 27 फेब्रुवारी, 2023 ला पूर्णा रेल्वे स्थानकावरून दर सोमवारी दुपारी 12.40 वाजता सुटेल आणि नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, कामारेड्डी, मेडचल, सिकंदराबाद, पगाडीपल्ली, नालगोंडा, मिर्याल्गुदा, नदीजुडी, सत्तेनापल्ली, गुंटूर, तेनाली, बापटला, ओंगोल, नेल्लोर, गुडूर, श्रीकाल्हास्ती, रेणीगुंठा मार्गे तिरुपती येथे मंगळवारी सकाळी 07.50 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 07608 तिरुपती – पूर्णा स्पेशल ट्रेन: ही विशेष गाडी दिनांक 07, 14, 21. 28 फेब्रुवारी, 2023 ला तिरुपती रेल्वे स्थानकावरून दर मंगळवारी रात्री 20.15 वाजता सुटेल, रेणीगुंठा, श्रीकाल्हास्ती, गुडूर, नेल्लोर, ओंगोल, बापटला, तेनाली, गुंटूर, सातेनापल्ली, नदीकुडी, मिर्याल्गुदा, नालगोंडा, पगाडीपल्ली, सीकंदराबाद, मेडचल, कामरेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, आणि नांदेड मार्गे पूर्णा येथे बुधवारी दुपारी 15.10 वाजता पोहोचेल.
