
हदगाव, शे चांदपाशा। हदगाव शहरात गुरुवारी सांय ८वाजेच्या दरम्यान राज्याचे अन्नव औषध मंञी संजय राठोड यांनी हदगाव शहराला अचानकपणे भेट दिली.

त्यांना स्थानिक पञकारांनी गाठले असता ते म्हणाले की हा माझा खाजगी दौरा आहे मला पुढील कार्यक्रमला जायवाचे म्हणून घाईघाईनं त्यानी पञकाराच्या काही प्रश्नानाना प्रश्नाची उत्तरे दिली. मला हदगाव तालुक्याच्या नेमक्या काय समस्या आहेत ते सविस्तर कळवा अस सागत ते पञकारांना टाळीत ते आपल्या वाहनात बसले.

त्यांचा खाजगी दौरा आसल्याने या बाबतीत स्थानिय पोलिस व त्यांच्या हदगाव तालुक्यातील कार्यकर्ते शिवाय कुणालाही या बाबतीत माहीती नव्हती. माञ त्यांनी हदगाव शहरातील तामसा रोडवरील एका प्रतिष्ठाण मध्ये इतक्या घाईगडबडीत सुमारे ३०ते४०मिनटे समाजाच्या व कार्यकर्त्यांची नेमक्या काय समस्या आहेत हे जाणुन घेतल्या पञकाराच्या प्रश्नाना हा माझा खाजगी दौरा आहे म्हणून त्यांनी पञकारांना टाळल.

विशेष म्हणजे गेल्यावर्षीच्या हदगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या पावासाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंञी अब्दुल सत्तार हे हदगाव तालुक्याच्या सिमेवर ताटकळत असलेल्या ञस्त शेतक-यांना केवळ पाचच मिनिटंच भेट दिली होती. माञ अन्न व औषध मंञी संजय राठोड यांनी पञकारांना टाळत माञ कार्यकर्ते व नागरिकांना ३०ते ४०मिनटे दिली हे आवर्जून उल्लेख करावा लागेल …!

