
नायगांव, रामप्रसाद चन्नावार।नरसी येथील प्रख्यात दैवत हजरत सय्यद खाकी शहावल्ली रहमतुल्ला अलैह संदल निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नरसी येथील प्रख्यात दैवत हजरत सय्यद खाकी शहावल्ली रहमतुल्ला अलैह संदल निमित्त हजारो भाविक दर्शन घेतात , संदल निमित्ताने 7 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिर व पपन गायकवाड प्रस्तुत… श्री ᴍ.ᴍ.ɴ म्युझिकल आर्केस्ट्रा श्याम सुंदर गायकवाड व संच जुन्या व नवीन गीत करा ओके.

ट्रॅक सदाबहार गाण्याची महफिल रंगणार 7 फेब्रुवारी 2023 दुपारी तीन वाजता पोलीस पाटील इब्राहिम पटेल यांच्या घरा पासून संदल निघणार आहे ,नरसी चौकात परत संदल देवा जवळ येनार, महाप्रसाद व जतरा कव्वाली चा मुकाबला, विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आयोजक समस्त मित्र मंडळ नरसी, यांनी सांगितले.

