नांदेड। सारस्वत समाज नांदेड ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात अध्यक्ष रमेशचंद्र गुरावा, सचिव राजेश ओझा तर कार्याध्यक्ष पदी गणेश ओझा व कोषाध्यक्ष पदी राधेश्यामजी जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी समाजातील जेष्ठ नागरिक श्री सत्यनारायणजी उपाध्याय तसेच समाजातील दिनेशजी सारस्वत, राजेंद्रजी शुक्ला, राजेंद्र उपाध्याय, गिरिधारी गुडगीला, बजरंगजी शुक्ला, जयप्रकाश ओझा, भगवान जोशी, बालाप्रसाद उपाध्ये, केदार उपाध्ये, सत्तू जोशी, युवा अध्यक्ष दिनेश गुडगीला, युवा कार्याध्यक्ष किशोर उपाध्याय, सुनील ओझा, श्याम ओझा.
मधू शुक्ला व सारस्वत समाज महिला कार्यकारिणीच्या उमा ओझा, अंजली उपाध्याय, आरती उपाध्ये, आरती शर्मा, अंकिता ओझा, शीतल उपाध्ये व यावेळी सर्व समाज बंधू भगिनी उपस्थित होते. समाजाच्या प्रत्येक व्यक्तीस सोबत घेऊन समाजाच्या विकासासाठी सर्व तो परी प्रयत्न करिण व उर्वरित कार्यकारणी लवकरच घोषित करण्यात येणार येईल असे नवनियुक्त अध्यक्ष रमेशचंद्र गुरावा यांनी सांगितले.