
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगांव शहरातील ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र शासन अयोग्य विभागाकडून महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित केले त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय नायगांव येथे दिनांक 09/02/2023 रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी नागरिकांनी जास्त जास्त रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन नायगांव ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने डाॅ निळकंठ भोसीकर (जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय नांदेड,)डाॅ एच आर गुंटूरकर (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय नायगांव)सुनिल होपळे (प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, गगांधर कोके प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी रक्तपेढी यांनी केले आहे तरी परिसरातील नागरिक रक्तदान करून सहकार्य करावे.

