अर्धापूर, निळकंठ मदने| शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रिय अध्यक्ष प्रा, मनोहर धोंडे सर यांच्या 56 व्या वाढदिवसानिमीत्त बुधवारी पंडितराव लंगड़े यांच्या प्रांगनात भव्य रक्तदान शिविर व मोफत मोतीबींदु शस्त्रक्रिया शिबीर शिवा संघटना शहर शाखा उद्घाटन सोहळा प्रथम घेण्यात आला.
यास रक्तदात्याने मोठा प्रतीसाद दिला तरी मोफत मोतीबींदु तपासनी 170 रुग्णची तपासनी केली तर शस्त्रक्रियेसाठी 62 रुग्ण पात्र झाले आसुन, त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येईल कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री,गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज गीरगावकर हे होते. सत्कार मुर्ती प्रा, मनोहर धोंडे संस्थापक तथा राष्ट्रिय अध्यक्ष शिवा संघटना, हे होते उद्घाटक तहसीलदार सौ,ऊज्वला पांगारकर यानी केले, प्रमुख पाहुणे पो नि अशोक जाधव पोलीस, मुख्याधिकारी शैलेश फडसे, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, प्रदेश उपाध्यक्ष वैजनाथराव तोनसुरे,विठ्ठल ताकबिडे राज्य सरचिटनीस शिवा संघटना.
आनील माळगे जिल्हा संपर्क प्रमुख शिवा संघटना,माधव एकलारे शिक्षण सभापती हिंगोली,संजय कोठाळे मराठवाडा प्रमुख शिवा संघटना, शंकरअण्णा पत्रे जिल्हा प्रमुख शिवा संघटना नांदेड़,संजय कळणे जिल्हा प्रमुख शिवा संघटना हिंगोली, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, दत्ता पाटील पांगरीकर, गटनेते लंगडे,नागोराव भांगे,लक्ष्मीकांत मुळे, पंडितराव लंगड़े,कृष्णाजी देशमुख, उद्धव सरोदे गुणवंत विरकर, उमाकांत सरोदे,प्रकाश कांचनगीरे शिवा संघटना तालुका अध्यक्ष मुदखेड, नारायणराव नरडले,मन्मथ राजेवार,नासेर खतीब,आशोक बुटले,युवा नेते बालाजी गोदरे, संग्राम काडवदे ,आमोल बारसे,यांच्यासह आदिंची ऊपस्थिती होती.
यावेळी ऊज्वला पांगकर, शैलेश फडसे, अशोक जाधव,यांचे समायोचीत भाषणे झाली तर प्रा, मनोहर धोंडे यानी सत्कराला ऊत्तर देत माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील 17 वर्षापासुन भव्य रक्तदान शिबीर व मोफत मोतीबींदु शस्त्रक्रिया शिबीर घेतले जतात हे माझ्यासाठी व शिवा संघटनेसाठी खुप मोठ बळ देणारी गोस्ट आहे असे त्यानी मनोगतातुन आपले मत मांडले तर विलास कापसे यानी हां ऊपक्रम मागील 17 वर्षापासुन सातत्य पुर्वक निस्ठेने चालवत आहेत त्यांचे कौतुक करुन अर्धापूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवावा आसी मागणीही प्रा, मनोहर धोंडे यानी व्यसपीठवरुन केली.
शिवा संघटना शहर शाखा अर्धापुरचे नामफलकाचे उद्घाटन करुन पुढील कार्यास शिवराज लगंडे शहर अध्यक्ष शिवा संघटना राहुल शेट्टे शहर उपाध्यक्ष, शिवशंकर गोमाशे कार्याध्यक्ष,व नव निर्वाचित वरीस्ठ तालुका उपाध्यक्ष ओमप्रकाश नागलमे यांची व विशाल बुटले तालुका संपर्क प्रमुख पदी नियुक्ति करण्यात आली,लायन्स नेत्र रुग्णालय येथील तज्ञ डॉ,कदम यानी 170 रूग्णाची नेत्र तपासनी केली 65 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पत्र झाले डॉ, दिनेश पंवार यानी बी पी शुगर ई सी जी तपासनी केली तर मोलाच योगदान डॉ एस आर कौठेकर यानी दिले,गोळवरकर गुरुजी रक्त पेढी ने रक्त 35 रक्तदात्याचे रक्त संकलन केले. त्यामध्ये सोमनाथ आसेगावकर लक्ष्मन कुरूडवाड,सौ, सारिका विलास कापसे,लक्की कानोडे,तुळशीराम गोमासे, यानी रक्तदान केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक विलास कापसे तालुका अध्यक्ष शिवा संघटना अर्धापुर, बसवेश्वर मुदखेडे तालुका उपाध्यक्ष ओमप्रकाश नागलमे वरीस्ठ तालुका उपाध्यक्ष, विशाल बुटले तालुका संपर्क प्रमुख, साईनाथ लंगड़े तालुका सरचीटनीस, शिवराज लगंडे शहर अध्यक्ष, राहुल शेट्टे शहर उपाध्यक्ष,शीवशंकर गोमासे कार्याध्यक्ष, गोविंद लगंडे,हानुमान फाटेकर, एकनाथ मोगरकर,प्रसाद बुटले शाखा प्रमुख शिवा संघटना लोणी बु शिवकुमार पत्रे, शाखा उपाध्यक्ष प्रल्हाद कापसे, अशोक स्वामी, शिवकुमार कापसे, गोविंद शिंदे,सारंग जड़ें, कुमार पत्रे व ईतर कार्यक्रमाचे सुंदर सुत्रचंलन प्रा,तानाजी मेटकर यानी केले प्रास्ताविक विलास कापसे यानी केले राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.