नांदेड।मानवतावादी बंजारा समाजाचे प्रख्यात सदगुरू क्रांतिसिंह श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती नांदेड येथील उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविद्यालया मध्ये साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र सोनकांबळे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. सुधीर यलमे, रघुनाथ पाटील कदम, अक्षय दुधमल, तथागत सोनुले, आदी उपस्थित होते