
नांदेड। जगामध्ये पूऱूषांना कूठेतरी न्याय मिळाला पाहीजे या अनूशंगाने महाराष्ट्र राज्यात राज्य पूऱूष आयोगाची स्थापना करण्यात यावी. राज्यामध्ये पूरूषांवर आरोप प्रत्यारोप होत आहे व सर्वांना स्वतंत्र जगण्याची ऊर्जा मिळेल व पूरुषांवरील अन्याय कमी होईल.अनेक पूरूषांना काही कामामध्ये विनाकारण अडकवले जाते.

कारण नसतांना उगच त्यांच्यावर विनाकारण कारवाई करून गूऩ्हे दाखल करून न्यायलयीन खटले ही दाखल होत असतात.व पूरूषांवर काही खोटे आरोप टाकून पूरूषांना आत्माहत्या करण्यास भाग पाडले जाते.
आणि त्यांच्यावर विनाकारण हल्ले होतात.व त्यांना गंभीर परिणामास सामोरे जावे लागते. विविध घटना व समाजाच्या माध्यमातून पूऱूषांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात.

समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतात.व पूरूषांना आपले सर्व हक्क मिळाले पाहीजे व पूरूषांवर काही काऱणासत्व अन्याय होत असतात व अन्याय झाल्यावर पूऱूषांना वरिष्ठांकडे दाद मागावी लागते आणि वरिष्ठ काही कारण सांगून दाद देत नाहीत व दाद देण्यास टाळाटाळ करतात.व सातत्याने लोकांना वरिष्ठांकडे हेलपाटे घालावे लागतात पूरूषांवरील अन्याय पूर्णपने बंद व्हावा व पूऱूष आनंदाने आपले जीवन जगू शकतील यासाठी राज्यात लवकरात लवकर राज्य पूऱूष आयोगा ची स्थापना करण्यात यावी. अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांनी उपमूख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इंस्टाग्राम द्वारे केली आहे.

