
हिमायतनगर। हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर जि. नांदेड येथील आज दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी शासनाच्या आश्वसित प्रगती योजना , जुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात महाविद्यालयीन कामकाज बंद करून उपस्थित झाले. एकता जिंदाबाद तसेच स्थानिक स्वामुक्टा संघटनेचे अध्यक्ष डॉॅ. डी. के .मगर कोषाध्यक्ष डॉ. डी. के कदम सचिव डॉ. व्ही.व्ही कदम तसेच जिल्हा प्रतिनिधी . प्रा. एम .पी गुंडाळे यांनी जाहीर पाठिंबा दिला.

