
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। दि 19 फेब्रुवारी 2023 रोजी नरसी येथील मेन चौक येथे रिपाई आठवले रिपाइं आघाडीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजन्मोत्सव साजरी करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर पाटील भिलंवडे, प्रमुख पाहुणे सरपंच गजानन शिवाजी पा भिलंवडे, प्रमुख उपस्थिती संभाजी पा भिलवंडे, रविंद्र पा भिलवंडे,
रामतीर्थ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संकेत दिघे. डॉ संतोष मोरे. डॉ संतोष धुप्पेकर, डॉ संतोष उच्चेकर. डॉ शिवकुमार जुकुलकर, राजेश ताटेवाड, भिमराव भवरे, गजानन पवार होटाळकर, चंद्रकांत पा पवार, सामाजिक कार्यकर्ते कैलास भालेराव, पत्रकार गंगाधर पा. भिलवंडे, हानवटे साहेब, पत्रकार मारोती सुर्यवंशी पत्रकार देविदास सुर्यवंशी, पत्रकार गंगाधर गंगासागरे, पत्रकार किरण वाघमारे औराळकर, पत्रकार चंदनकर, संतोष कुडके, माधव चितले, गजानन कदम, सुनील जाधव, साहेबराव चट्टे, भास्कर भेदेकर, खाजाभाई शेख, किरण इंगळे,होते.

शिवजयंती निमित्त नरसी येथे मुख्य चौक येथे शिवजन्मोत्सव निमित्त सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले याप्रसंगी समाज बांधव व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आयोजक आरपीआय (आठवले) व्यापारी आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष धम्मदिप भद्रे कांडाळकर, नरसी शहर अध्यक्ष कपिल भेदे नरसीकर, तालुका अध्यक्ष बबलू नरसीकर, न्युज तेज मराठीचे हानमंत चंदनकर ईत्यादी उपस्थित होते.

