नांदेड। देगांवचे माजी सरपंच कै.दिगंबरराव किशनराव पाटील मोरे(वय 62)यांचे दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पहाटे दुःखद निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यविधी दुपारी तीन वाजता त्यांच्या शेतातील स्मशानभूमीत पार पडला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी,सुनं असा परिवार आहे. ते शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. बळवंत मोरे यांचे छोटे बंधू तर देगांवचे सरपंच डॉ. दत्ता मोरे यांचे छोटे काका होत.