
उस्माननगर। कुसुमताई विद्यालय सिडको येथील विद्यार्थीनी कु.श्रध्दा गंगाधर मैलारे ने सन.२०२२-२३ मधे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता परिक्षेत ८८ मार्क घेऊन शिष्यवृत्ती धारक झाली आहे.

या यशाबद्दल कुसुमताई विद्यालयाचे मुख्याध्यापक, मारोती पेंटे, दीपक तांबोळी,बालाजी संगेवार,सूर्यकांत मालीपाटिल आदींनी अभिनंदन केले आहे.

