
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त विठ्ठल गिताई निवास बेळगे नगर नायगाव येथे मार्कंडेश्वर सेवाभावी संस्था यांच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण चन्नावार .प्रमुख नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सहसचिव रामप्रसाद चन्नावार संस्थेचे सचिव साईनाथ चन्नावार.साईप्रसाद चन्नावार.शिवकुमार चन्नावार.व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.

