
नांदेड। जुनी पेन्शन योजना चालू करण्या बाबत 14 मार्च 2023 च्या बेमुदत संपा संदर्भात नांदेड शिक्षक समन्वय समिती सभा संपन्न दि.12 मार्च 2023 रोजी दुपारी 02.00 pm वाजता नांदेड जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची व राज्य सरकारी कर्म.मध्यवर्ती संघटना यांची सहविचार सभा जिल्हा परिषद परिसर नांदेड येथे संपन्न झाली.
या बैठकीत एकमताने सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यायचे ठरले आहे.या बैठकीला बैठकीचे अध्यक्ष म्हणून देवीदासराव बस्वदे राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय प्रा शि सं तथा प्रांताध्यक्ष, लक्ष्मण नरमवार, जिल्हाध्यक्ष, रा सरकारी क मध्यवर्ती संघटना,चंद्रकांत दामेकर राज्य कार्याध्यक्ष, पदवीधर शि सं,जी एस मंगनाळे राज्य उपाध्यक्ष, पुरोगामी शि सं, अशोक पवळे जिल्हा शिक्षक नेते, अशोक पाटील मारतळेकर, जिल्हाध्यक्ष,अखिल शि संघ बंडू पाटील भोसले, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ गोविंद करकिले जिल्हाध्यक्ष, जुनी पेंशन संघटना, संतोष आंबूलगेकर जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना,चंद्रकांत कुणके जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती,तस्लिम शेख जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती जे डी कदम जिल्हाध्यक्ष, पुरोगामी शि स. शिक्षक नेते तथा प्रसिद्ध व्याख्याते रमेश पवार,
सुधाकर गायकवाड जिल्हा सरचिटणीस आस शिक्षक संघटना जिल्हा सचिव मु.अ.अखिल शिक्षक संघ,डी एस धात्रक सर, जिल्हाध्यक्ष पदोन्नत मु अखिल संघ, संदिप भुरे सर, कार्याध्यक्ष, रा स क मध्यवर्ती स,लक्ष्मण जाधव सरचिटणीस,रा स क मध्यवर्ती स,शिवाजी शिंदे जिल्हा नेते,अखिल संघ, तुका पाटील जाधव जिल्हा नेते, अखिल संघ,रमेश बनकर, महासचिव,राईट्स जस्टीस असो.,माधव पचलींग जिल्हा नेते शिक्षक काँग्रेस,पुंडलिक भोसले कोषाध्यक्ष, जुनी पेंशन, संजय कलेपवार जिल्हा प्रतिनिधी, जुनी पेंशन किशोर नरवाडे जिल्हा सहसचिव,जुनी पेंशन, मारोती बोईनवाड जुनी पेंशन, नांदेड, किरण बोईनवाड जिल्हा सरचिटणीस कास्ट्राईब आदी उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी संपात सहभागी होण्याचे आवाहन राहण्याचे आव्हान नांदेड जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या बातम्या देखील आपणास आवडतील
