
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। रातोळी सेवा सहकारी संस्था, मर्या रातोळी ता.नायगाव (खै.) जि.नांदेड. सन 2023-2028 च्या कालावधीसाठी बिनविरोध निवडणूक पार पडली असून संचालकाची निवड करण्यात आली आहे.


अंकुश चंद्रभान पाटील.पाटील माधुरी संदीप.पाटील सोमनाथ दिगांबर.मोरे शंकर गोविंद.पाटील बालाजी मारोती.टाकळे व्यंकटी माणिका.सोनकांबळे यशवंत कोंडीबा.पाटील शिवाजी विश्वाभर.लुंगारे गंगाबाई धोंडीबा.पाटील विनायक आत्माराम.पाटील गजानन निवृत्ती.पाटील दिलीप विश्वाभर.राठोड यशोदाबाई बळीराम या सर्व संचालकाची निवड करण्यात आली.


याबद्दल मा.आ.व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष श्री वसंतराव बळवंतराव चव्हाण तसेच ख.वि.संघाचे चेअरमन श्रीनिवास पा. चव्हाण,युवा नेते रविंद्र पा.चव्हाण, सूर्याजी पा. रातोळीकर व गावातील जेष्ठ नागरीक व ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या उपस्थितीत सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

