Monday, May 29, 2023
Home नवीन नांदेड साईबाबा मंदिर देवस्थान कौठा येथे महाप्रसादाचा भाविक भक्तांनी घेतला लाभ…NNL

साईबाबा मंदिर देवस्थान कौठा येथे महाप्रसादाचा भाविक भक्तांनी घेतला लाभ…NNL

by nandednewslive
0 comment

नवीन नांदेड। साईबाबा मंदिर देवस्थान कौठा येथे श्री साईबाबा मित्र मंडळ यांच्या वतीने २३ मार्च रोजी आयोजित महाप्रसादाचा लाभ अनेक भाविक भक्तांनी घेतला.

गुरूवार निमित्ताने श्री साईबाबा मित्र मंडळ यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद धोंडीबाराव काकडे, अशोक बाबुराव दिलेराव, हेमराज सागर लढढा, माधव रामराव गुरूपतवाड यांच्या वतीने महाप्रसाद भंडारा २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला होता.

सकाळी विधीवत महाअभिषेक विनोद काकडे यांनी केल्यानंतर दुपारी महा आरती नंतर महाप्रसाद भंडारा सुरू करण्यात आला, यावेळी उपस्थित भक्तांनी महाप्रसाद लाभ घेतला, यावेळी परिसरातील नागरिक व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!