
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे नुकतेच नादेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांचे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले.


यावेळी सोबत समाजासाठी आहोरात्र परीश्रम घेणारे हादगाव येथिल सामाजिक कार्यकर्ते मोतीराम माखणे पाटील,नायगांव येथील जेष्ठ पत्रकार माधव चव्हाण,रामेश्वर कदम पाटील,प्रवीण तिवडे पाटील,गजानन पाटील कदम,मधुकर चव्हाण पाटील,महाराज उंचाडा,सचिन पाटील कामारीकर, दुगाळे पाटील वायपणेकर,सतीश पाटील लोमटे,चुचेकर यासह आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

