
वडगाव/पोटा, पांडुरंग मिराशे। हिमायतनगर तालुक्यातील कामारी दुधड जिल्हापरिषद गट हे अनुसुचीत जाती करिता अरक्षिण राखिव सुटलेले असुन या मतदार सघातुन आगामी निवडणुकी करिता काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास त्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर हे निवडणुक लढविण्यास इच्छुक असुन या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


आमदार माधवराव पाटील जवळगावकर याचे ते खदे समर्थक आहेत. माधवराव पाटील मित्र मंडळाचे ते सस्थापक अध्यक्ष असुन त्याचा मतदार सघात आपल्या कार्यशैलीमुळे मोठा जनसपर्क आहे,त्रिरत्नकुमार भवरे हे दरवर्षी बौध्द धम्म परिषद घेतात व कलावताचे मेळावे सुध्दा घेतात गोरगरिबाच्या सुखा: दुखात नेहमी सहभाग नोंदवितात त्यामुळे या मतदारसंघात भवरे यांचा सर्व राजकीय पक्षाच्या नेत्याशी मोठा दांडगा जन संपर्क आहे.


तर पत्रकारितीच्या माध्यमातुन त्यानी जनतेचे अनेक प्रश्न ही सोडविले आहेत हिमायतनगर तालुका मराठी पत्रकार सघाचे अध्यक्ष म्हणुन काही काळ पदभार साभाळला व त्यानी हिमायतनगर तालुक्यासह ग्रामीण भागातील सामाजीक ,धार्मिक,शैक्षणिक,पत्रकारिता,व प्रशासनातील अधिकारी याचा हिमायतनगर तालुका भुषणपुरस्कार देऊन गौरव ही त्यानी त्याच्या कार्यकाळात कार्यक्रम घेऊन मान्यवराच्या उपस्थित केला हे विशेष आहे. तर ग्रामिण भागातील उपेक्षित खऱ्या कलावताना व्यासपिठ मिळावे म्हणून त्यानी बहुजन टायगर युवा फोसच्या माध्यमातुन कलावताचे मेळावे घेऊन कलावताना दरवर्षी पोत्सान देवून त्यांचे मनोधैर्य त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे कार्य हे सातत्याने करीत असतात.


महाराष्टातील नामवत कलावताना बोलाऊन ग्रामिण भागातील कलावताचा गौरव करतात त्यामुळे ग्रामिण भागातीलच नाहीतर नादेड जिल्हयातील कलावत त्याच्या सघटनेत सक्रिय असल्यामुळे एका हकेला कलाकार एकत्र येतात, व धार्मिक, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ही दरवर्षी घेत असल्यामुळे त्याचा चाहता वर्ग ही मोठा आहे, जर आमदार माधवराव पाटील जवळगावकर यानी एक निष्ठावत असलेल्या कार्यकर्ते त्रिरत्न कुमार भवरे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याने याना कामारी,दुधड हा जि.प.गट अनुसूचित जाती करिता राखीव सुटला असल्याने काँग्रेस पक्षाचे या जागेसाठी भवरे यांना तिकीट दिल्यास निश्चितच जास्तीत जास्त मते घेऊन त्याचा विजय होईल अशी जोरदार चर्चा या मतदार सघातील सुजाण मतदार बांधवांच्या तोंडून आयकवास मिळत आहे .
