
नवीन नांदेड| महा विकास आघाडीचा छत्रपती संभाजी नगर येथील विराट जाहीर सभेसाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ.मोहनराव हंबर्डे,यांच्या नेतृत्वाखाली हजारो पदाधिकारी व कार्यकरते रवाना झाले.


छत्रपती संभाजी नगर येथे महाविकास आघाडीच्या विराट सभेसाठी २ एप्रिल रोजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील शिंदे, जिल्हा परिषद सदस्य गंगा प्रसाद काकडे,युवानेते राहुल हंबर्डे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संभाजी पाटील पुणेगावकर, ऊध्दव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख व्यंकोबा येडे, तालुकाप्रमुख अशोक मोरे, नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष नितीन झरीकर,वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष विनोद कांचनगिरे,नांदेड दक्षिण महिला काँग्रेस काँग्रेस आयचा अध्यक्षा तथा माजी नगरसेविका प्रा. ललित शिंदे,नगरसेवक श्रीनिवास जाधव ,राजू पाटील काळे, नगरसेवक प्रतिनिधी उदय देशमुख, नांदेड शहर काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सतीश बसवदे, राजू लांडगे, जयसिंग हंबर्डे .राजूभाऊ मोरे., शिवप्रसाद कुबडे.


शंकर पाटील बिल्लाळीकर माजी नगरसेवक अशोक मोरे,माजी नगरसेविका डॉ.करूणा जमदाडे, डॉ.नरेश रायेवार, प्रमोद टेहरे, नितीन झरीकर,सरपंच दादाराव बुकतरे,रवि देशमुख,उपसरपंच शिवाजी ककाळ,बालाजी कोल्हे, आनंदा आवातिरक,माजी पंचायत समिती सदस्य सुनील पवार, संरपच रवी देशमुख, नरसिंग हंबर्डे, अशोक पा.कोचार, देवराव कोल्हे, चाँद पाशा, चिमणाजी पाटील कदम, माजी संरपच अमोल गोडबोले, सुदिन बागल,दता कदम, मारोती सगेकर, अतुल बनसोडे, रमेश तालीमकर,भि.ना .गायकवाड, संदीप गायकवाड, जगदीश भुरे, मुन्ना पाटील पवार. बालाजी मुराळकर , यांच्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रवाना झाले.
यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील धनेगाव दुध डेअरी येथुन सकाळी आकरा वाजता या वाहनाना आ. हंबर्डे यांनी हिरवी झेंडी दाखवून वाहनाच्या ताफा रवाना केला…

