
नवीन नांदेड। नांदेड तालुक्यातील हेमलतांडा बाभूळगाव येथे तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत दहा लक्ष रूपयाचा निधीतून सभागृह व सिमेंट काँक्रिटचे ऊध्दाटन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते ६ एप्रिल रोजी करण्यात आले.


सुधाकर नाईक तांडा वस्ती सुधारणा योजना वर्ष २०२१ _२२ अंतर्गत दहा लक्ष रूपयांचा निधीतून सभागृह बांधकाम करण्यात आले या वेळी विठ्ठल पूनाजी आडे, याच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले व सभागृहाचे उदघाटन करण्यात आले, या सभागृह सोहळा उदघाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून बाभूळगाव ग्रामपंचायत चे सरपंच पुंडलिक मस्के, टाकळगावचे सरपंच भीमराव लामदाडे,रमेश आडे सुदाम आडे ,ज्ञानेश्वर राठोड, इंदल राठोड, सरदार राठोड, अंकुश आडे, गुलाब राठोड, किशन आडे,माजी पंचायत समिती सदस्य दाजीबा राठोड, पंडित राठोड, भीमा राठोड ,सरदार राठोड ,परसराम राठोड, प्रकाश आडे ,नागोराव आडे ,शिवाजी आडे ,गजानन आडे ,लालू आडे, गेमाजी आडे ,प्रकाश पवार, प्रेम पवार, पांडू राठोड, बाबाराव राठोड ,आनंद बाबाराव राठोड, गंगाधर राठोड, यादव पवार ,शंकर पवार ,दिलीप राठोड, प्रल्हाद आडे ,नामदेव आडे ,गोविंद रामा राठोड, देविदास राठोड ,उत्तम आडे ,प्रकाश राठोड , यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्र संचालन बालाजी कवटीकवार , यानी केले,सदाशिव आडे ,साहेबराव आडे ,बळीराम आडे, विनायक पवार, रामराव पवार ,सैलानी आडे ,परसराम आडे ,अरविंद आडे रंगराव आडे, रंगराव राठोड, संतोष आडे, पुनाजी आडे,मारोती पिटलेवाड यांच्या सह परिसरातील नागरिक व महिला यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

