
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। नगरपंचायत नायगाव येथे सामाजिक क्रांतीचे अग्रदुत, थोर समाज सुधारक, आणि स्त्री शिक्षणाचे जनक,क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.


या निमित्त नव्याने रूजू झालेल्या प्रभारी मुख्याधिकारी श्रीमती देवयानी मॅडम. नंदकिशोर भोसीकर. उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण.संजय पाटील चव्हाण.रामेश्वर बापुले.श्रीधर कोलमवार.भगवान पाटोदे.गोपाळ नाईक, संभाजी भालेराव.मुन्ना मंगरुळे.श्रीकांत शिरोळे.शेख मौला.प्रविण भालेराव, संगिंता सरोदे ईत्यादी उपस्थिती होते.

