
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगांव तालुक्यातील नरसी फाटा येथील नवचैतन्य भिम जयंती मंडळ दिनांक14/4/2023रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यी 132व्या मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, रामतिर्थ पोलीस ठाण्याच्ये पोलीस निरीक्षक संकते दिघे, प्रकाश पाटील भिलवंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, संभाजी पाटील भिलवंडे, रवींद्र पाटील भिलवंडे,भास्कर पाटील भिलवंडे, सरपंच गजानन शिवाजीराव पाटील भिलवंडे, याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, डॉक्टर संतोष मोरे, सय्यद सद्दाम, अनिल पवळे, संतोष कुडके, तलाठी बामणीकर, पोलीस पाटील इब्राहिम बेग पाटील, श्रीपत कांबळे कार्यक्रमाचे आयोजक एन.डी.नरसीकर, डी.के हाणवटे, साहेब , अनिल गायकांबळे सर,सोपान भेदे,शंकर भेदे,,नारायण भेदे,रावसाहेब भेदे ,व सिध्दार्थ तलवारे , मोहिदिन सर,उत्तम नरसीकर ,यांच्या मार्गदर्शनाखाली नरसी फाटा चौकात भव्य मिरवणूक काढण्यात आले व जयंती साजरी करण्यात आली.


नवचैतन्य भिम जयंती मंडळ नरसी फाटा अध्यक्ष संतोष इरबाजी सोनकांबळे उपाध्यक्ष रमेश वासरे सचिव तरटे श्रीनिवास सहसचिव संदिप भुसावळे कोषाध्यक्ष हाणवटे देवीदास कोषाध्यक्ष प्रकाश भीमराव डूमणे,यशपाल सुर्यवंशी,सदस्य साहेबराव भेदे,राहुल भेदे,आकाश भेदे,दिनेश भेदे, शुभम उत्तम भेदे,संतोष भेदे, साहेबराव भेदे , दिलीप पोटफोडे,परन पोटफोडे, अमोल झगडे, श्रीकांत सूर्यवंशी, अनिल भेदे, शिवराज संतोष भेदे,सप्ननिल भेदे,विश्वजीत हाणवटे,सुभाष वाघमारे, जयदीप सोनकांबळे,गंगाधर इगळे,व,गावातील जेष्ठ नागरिक भीमसैनिक आदी जन उपस्थित होते,

