
नांदेड| गंगा पुष्करम दरम्यान प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद-रक्सौल दरम्यान 06 विशेष गाड्या चालवणार आहे; या गाड्या निझामाबाद, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, जबलपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय ज., हाजीपुर मार्गे धावतील –


अनु क्र. | गाडी क्र. | कुठून –कुठे | प्रस्थान | आगमन | गाडी सुटण्याचा दिनांक |
1 | 07007 | सिकंदराबाद– रक्सोल | 10.30 (रवि) | 06.00 (मंगळ) | 23, 30 एप्रिल आणि 7 मे |
2 | 07008 | रक्सोल – सिकंदराबाद | 19.15 (मंगळ) | 14.30 (गुरु) | 25 एप्रिल आणि 2 आणि 9 मे |
गाडी क्र. 07007/07008 सिकंदराबाद— रक्सोल –सिकंदराबाद विशेष गाड्या या गाड्या निझामाबाद, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, जबलपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय ज., हाजीपुर मार्गे धावतील.गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे. या गाडीत वातानुकुलीत, स्लीपर क्लास तसेच जनरल क्लास चे डब्बे असतील. कृपया लक्षात ठेवा: वरील विशेष गाड्यांचे बुकिंग उद्या 08.00 वाजल्यापासून म्हणजेच 21.04.2023 पासून सुरू होईल.

